माणूस केवळ सकारात्मक विचाराने उभारी घेऊ शकतो आणि कार्यसिद्धी प्राप्त करू शकतो.
कायदा म्हणजे गोंधळ नव्हे तर तो निसर्ग क्रमातील वर्चस्व सिद्धांत असतो
जगाला बदलवण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते.
नियतीने वेदना, उपेक्षा आणि अवहेलना व अंधार जरी जीवनामध्ये कोरला असेल तरी आज माणूस, विचारांची योग्य निवड व त्यावर अंमलबजावणी करीत घडू शकतो याचे मूर्तिमंत प्रेरणादायी उदाहरण दिव्यांग आहेत.
आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणींना हिमतीने सामोरे जात व त्यावर मात करीत प्रकाशवाटा शोधीत व शोधण्याची प्रेरणा देणारे दिव्यांग.
या सर्वांना सादर !